एक्स्प्लोर
Photo : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघाताची मालिका सुरूच आहे.
Photo : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, पाहा फोटो
1/8

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे.
2/8

जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली आहे.
3/8

यात ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
4/8

प्राथमिक माहितीनुसार हा ट्रक समृद्धी महामार्गावरून कांदा घेऊन जात होता. त्यावेळी हा अपघात झाला आहे.
5/8

विशेष म्हणजे हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.
6/8

या भीषण अपघातात कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
7/8

अपघातानंतर दोन्ही ट्रक अक्षरशः महामार्गाच्या कडेला असलेलं बॅरेकेट तोडून गेले होते.
8/8

दरम्यान याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील बचाव पथकाने धाव घेतली.
Published at : 15 Mar 2023 03:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
























