एक्स्प्लोर
Photo: छत्रपती संभाजीनगर विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर
Maharashtra Government Employee Strike: राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची (Employee Strike) हाक दिली आहे.

Photo: छत्रपती संभाजीनगर विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर
1/11

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने राज्यभरातील तब्बल 18 लाख कर्मचारी संपावर गेल्याचे समोर आले आहेत.
2/11

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
3/11

याचवेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे.
4/11

छत्रपती संभाजीनगर विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
5/11

नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
6/11

त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
7/11

यात मराठवाड्यातील सुमारे 45 हजार राज्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
8/11

तर आपली मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची माहिती संपकऱ्यांनी दिली आहे.
9/11

आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा देखील समावेश आहे.
10/11

दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयातील कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले आहेत.
11/11

त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Published at : 14 Mar 2023 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
