एक्स्प्लोर
औरंगाबादेत फडणवीसांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन, पाहा फोटो
Aurangabad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Devendra Fadnavis
1/9

औरंगाबाद शहरातील अयोध्यानगरी मैदानावर आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
2/9

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील शासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
Published at : 13 Aug 2023 03:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























