एक्स्प्लोर

Hanuman Jayanti 2023 : 105 फुटाचा विशालकाय बजरंगबली पाहा फोटो!

Hanuman Jayanti 2023 : जगातली सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती म्हणून त्याची ओळख आहे.

Hanuman Jayanti 2023

1/14
असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात काही वैशिष्ट्य असलं की त्या गावाला त्याची ओळख मिळते....काहीसं असच बुलढाण्यातील नांदुरा या गावाबाबत घडलं आहे.

2/14
नांदुरा गाव तसं छोटं पण मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्र.6 येथून जाण्यापालिकडे या गावाची ओळख नव्हती पण आता नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे ती म्हणजे
नांदुरा गाव तसं छोटं पण मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्र.6 येथून जाण्यापालिकडे या गावाची ओळख नव्हती पण आता नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे ती म्हणजे "हनुमान नगरी"...
3/14
जगातली सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती म्हणून त्याची ओळख आहे. आज या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक नांदुऱ्यात येतात.

4/14
जवळपास पंचवीस वर्षाआधी नांदुरा येथील एक कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन गेला.

5/14
त्याठिकाणी एका आंध्रप्रदेशातील व्यापाराला या शेतकऱ्याचा कांद्याचा दर्जा आवडला.  त्याने या शेतकऱ्याला कांदा कुठला अशी विचारपूस केली असता त्याने नांदुरा अस सांगितलं .

6/14
आंध्रप्रदेशातील या शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं.

7/14
मोहनराव हे बालाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट स्थापन केलं. हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य व विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2000 साली घेतला.

8/14
त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता.  त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून मूर्तीकार आणून ही मूर्ती घडविली. या मूर्तीच्या बाजूलाच बालाजी चे भव्य व आकर्षक असे मंदिर ही बांधण्यात आले आहे.

9/14
आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने ही मूर्ती तब्बल 210 दिवस अथक प्रयत्नातून साकारली आहे. ही 105 फूट उंच हनुमंताची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे.

10/14
मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे. मूर्तीमध्ये एक इंच ते 12 इंच  साईझ चे जवळपास एक हजार कृत्रिम डायमंड लावलेले आहेत.

11/14
मूर्तीचे डोळे 27 इंच बाय 24 इंच या आकाराचे असून मानवाचे कृत्रीम डोळे बनविणाऱ्या कंपनीत ते बनविले गेले आहेत. मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

12/14
तसेच मूर्तीला साडे तीन क्विंटलचा हार रिमोट द्वारे चढविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. हनुमान हे बालाजींचे भक्त असल्याने शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बालाजी मंदिर बनविण्यात आलंय.

13/14
सुंदर असे हे मंदिर आहे. तर या ठिकाणी एक नेत्र रुग्णालय सुद्धा चालविण्यात येत आहे

14/14
एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची
एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची "गिनीज बुक ऑफ लिम्का " ने सुद्धा 2003साली दखल घेतली आहे. दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.

बुलढाणा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली

NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
ABP Majha Top 10, 24 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार

तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Embed widget