एक्स्प्लोर
भूसंपादन न करता शेतातून गेला रस्ता, शेतकऱ्यानं पाण्याच्या टाकीवर चढून केलं आंदोलन
एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्यांनी दिले लिहून
BHANDARA
1/8

भूसंपादन न करता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतीतून पक्का रस्ता तयार करण्यात आला.
2/8

याचा आर्थिक मोबदला मिळाला नसल्याने त्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या बारव्हा येथे प्रकाश नाकतोडे या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या नाट्यमय आंदोलन सात तासानंतर समाप्त झाले.
Published at : 26 Jan 2023 07:00 PM (IST)
Tags :
Bhandaraआणखी पाहा























