एक्स्प्लोर
'या' आहेत देशातल्या तीन सर्वात दमदार स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
tvs
1/6

भारतात स्कूटरचा एक मोठा ग्राहक वर्ग आहे. यामध्येच जास्त स्पेस असलेले स्कूटर हे भारतीयांच्या अधिक पसंतीस उरतात. अशातच आता टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपन्या पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि नवीन फीचर्सने सुसज्ज असलेले स्कूटर बनवतात. यातच जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेले टॉप 3 स्कूटरबद्दल सांगणार आहोत.
2/6

Activa 6G: Activa च्या स्कूटर्सना भारतात खूप पसंती दिली जाते, म्हणूनच कंपनी दरवर्षी या स्कूटरमध्ये काहीतरी नवीन अपडेट करत असते. Activa 6G सध्या भारतातील सर्वात पॉवरफूल स्कूटरपैकी एक आहे. यात आधुनिक फीचरमध्ये फ्युएल फिलर कॅप बाहेर देण्यात आले आहे. ज्यामुळे इतर स्कूटरपेक्षा ही अधिक प्रगत बनते.
Published at : 09 May 2022 03:59 PM (IST)
आणखी पाहा























