एक्स्प्लोर
स्टाईल आणि मायलेजचा परफेक्ट कॉम्बिनेशन, टाटाची 'ही' कार पाहून पडाल प्रेमात
tata nexon ev max
1/6

टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon EV चा लॉन्ग रेंज एडिशन Tata Nexon EV Max लॉन्च केला आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Nexon मध्ये ARAI प्रमाणित 437 किमी रेंजसह 30 नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
2/6

Tata Nexon EV Max मध्ये पॉवरफुल 40.5kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. या कारमध्ये सध्याच्या Tata Nexon EV पेक्षा 33 टक्के जास्त बॅटरी क्षमता आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 141 Bhp ची कमाल पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते.
Published at : 11 May 2022 11:53 PM (IST)
आणखी पाहा























