एक्स्प्लोर
ओला दिवाळीत लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक वाहन, कार असेल की स्कूटर?
ola
1/10

ओला इलेक्ट्रिक या दिवाळीत नवीन उत्पादन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, कंपनी 22 ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक उत्पादन लॉन्च करणार आहे.
2/10

यासोबतच काही नवीन उत्पादने आणि योजनाही समोर येतील. नवरात्रीच्या दरम्यान भाविश यांनी ट्वीट केले होते की, या महिन्यात काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहे. ते म्हणाले होते की, या उत्पादनामुळे इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला किमान 2 वर्षांनी गती मिळू शकते.
Published at : 09 Oct 2022 11:42 PM (IST)
आणखी पाहा























