एक्स्प्लोर
Car : 10 लाखांहून कमी किंमतीत बाजारात येणार MG Wuling Air Car? जाणून घ्या फिचर्स
MG Wuling Air : MG Wuling Air ची स्पर्धा Tata Tigor शी केली जाणार आहे.
MG Wuling Air
1/7

सध्या बाजारात इलेक्ट्रिक कारचं प्रमाण वाढलं आहे. जास्त मायलेज आणि दमदार इंजिन देणाऱ्या या कार सगळ्यांनाच आकर्षित करतात. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची किंमत मात्र सर्वसामान्यांना परवडणारी नसते. त्यामुळे प्रत्येकजण अशा कार विकत घेऊ शकत नाहीत.
2/7

यासाठीच एमजी वूलिंग एअर (MG Wuling Air) ही भारतातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EV) 10 लाख रूपयांपेक्षा कमी किंमतीची पहिलीच कार असण्याची शक्यता आहे. एमजी मोटर इंडियाला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या महागड्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा रेंजमध्ये आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
Published at : 28 Jul 2022 05:54 PM (IST)
आणखी पाहा























