एक्स्प्लोर
In Pics : एमजी कंपनीची एमजी झेडएस ईव्ही 2022 पाहिलीत का?

MG ZS EV 2022
1/8

भारतासह जगभरात एमजी हेक्टर कंपनीने अँड्राईड कारसह अनेक अत्याधुनिक फिचर्स असणाऱ्या कार्स बाजारात आणल्या.
2/8

काही वर्षांतच भारतात एमजी हेक्टरचे अनेक शोरुम प्रस्थापित झाले आहेत.
3/8

आधुनिक तंत्रत्रान वापरुन कार्स तयार करण्यात एमजी कंपनी तरबेज आहे.
4/8

कंपनी दर काही महिन्यांनी आधुनिक फिचर्ससह नव्या कार लॉन्च करत असते.
5/8

आता कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (MG ZS EV 2022) सादर केली आहे.
6/8

10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड आणि अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटी या खास फिचर्ससह ही कार सादर करण्यात आली आहे. या कारचा लूकही अगदीच हटके आणि डोळ्यात भरणारा आहे.
7/8

ही कार प्रवाशांना रिअर-सीटिंग झोनमध्ये असणार आहे. तसंच रिअर सीट सेंटर आर्म-रेस्टसह कपहोल्डर्स आणि सेंटर हेड-रेस्ट आहे.
8/8

या कारमध्ये सर्वोत्तम दर्जाचा आरामदायी प्रवास होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
Published at : 15 Feb 2022 09:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
