एक्स्प्लोर
28 kmpl मायलेज, 1.5-लिटर हायब्रिड इंजिन; नवीन Maruti Suzuki Grand Vitara ची बुकिंग सुरू
Maruti Suzuki Grand Vitara
1/6

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India ने आपल्या नवीन कार Grand Vitara सह मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारासाठी प्री-बुकिंग 11,000 रुपयांपासून सुरू झाली आहे. असं असलं तरी ग्रँड विटाराच्या किमती ऑगस्टमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
2/6

मारुती सुझुकी ग्रँड विटारा 2022 ही आपल्या सेगमेंटमधील सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक हायब्रीड प्रकारासह येणारी पहिली कार असेल. मारुती सुझुकी इलेक्ट्रिक हायब्रीड तंत्रज्ञान क्लीनर पॉवरट्रेन टोयोटासोबत शेअर करेल. ज्याने यापूर्वी समान तंत्रज्ञानासह अर्बन क्रूझर हायडर एसयूव्ही सादर केली होती. ही कार भारतीय बाजारपेठेतील आपल्या सेगमेंटमध्ये Kia Seltos, Hyundai Creta, MG Aster, Tata Harrier सारख्या SUV ला टक्कर देईल.
Published at : 20 Jul 2022 06:16 PM (IST)
आणखी पाहा























