एक्स्प्लोर
Maruti EVX Concept: EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीचे पदार्पण, पाहा फोटो
देशातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.

Maruti Suzuki
1/8

बहुप्रतिक्षीत EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकी EVX (Maruti Suzuki Electric SUV EVX) लवकरच रस्त्यावर धावणार आहे.
2/8

देशातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.
3/8

2025 सालापर्यंत Electric SUV भारतीय रस्त्यावर उतरणार आहे.
4/8

Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये 60kwh ची बॅटरी आहे. एका चार्जमध्ये ही कार 550 KM धावणार असल्याचा दाव कंपनीने केला आहे.
5/8

कारची लांबी 4 मीटर आहे. कारची लांबी जास्त असल्याने आकर्षक दिसते.
6/8

मारुतीने SUV कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार देशातील वातावरणाचा विचार करून तयार करण्यात आली आहे
7/8

मारूतीची हे इलेक्ट्रिक SUV कार गुजरात मध्ये बनवण्यात येणार आहे.
8/8

इलेक्ट्रिक कार नेक्साच्या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Published at : 11 Jan 2023 04:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion