एक्स्प्लोर
Mahindra Bolero Pickup लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
Mahindra Bolero Pickup
1/6

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra) आपले कमर्शियल वाहन Mahindra Bolero Pickup ट्रक लॉन्च केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Bolero Pickup मध्ये कंपनीने काही अपडेट्स करून हा ट्रक पुन्हा बाजारात उतरवला आहे.
2/6

या लहान आकाराच्या पिकअप ट्रकची एक्स-शोरूम किंमत कंपनीने 7.68 लाख रुपये ठेवली आहे. महिंद्रा या वाहनावर जबरदस्त फायनान्सचा पर्याय देखील देत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही फक्त 25,000 रुपयांचे डाऊन पेमेंट करून हा ट्रक घरी नेऊ शकता. महिंद्राचा हा पिकअप ट्रक या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे.
Published at : 11 Aug 2022 09:42 PM (IST)
आणखी पाहा























