एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Royal Enfield लाही देणार टक्कर, 320 सीसीचे पॉवरफुल इंजिन असणारी 'ही' झाली भारतात लॉन्च
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/b4408c0f63a5cfa128b55e18bb5c2d3d1661882903300384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
keeway v302c price in india
1/10
![हंगेरियन बाईक निर्माता Keeway ने आपली नवीन क्रूझर बाईक Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/156005c5baf40ff51a327f1c34f2975b51edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंगेरियन बाईक निर्माता Keeway ने आपली नवीन क्रूझर बाईक Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
2/10
![भारतीय बाजारपेठेसाठी हे ब्रँडचे चौथे उत्पादन आहे. या बाईकची किंमत 3,89,000 ते 4,09,000 (एक्स-शोरूम, भारत) रुपयांदरम्यान आहे. कंपनीने ग्रे, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488008ceed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय बाजारपेठेसाठी हे ब्रँडचे चौथे उत्पादन आहे. या बाईकची किंमत 3,89,000 ते 4,09,000 (एक्स-शोरूम, भारत) रुपयांदरम्यान आहे. कंपनीने ग्रे, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर केली आहे.
3/10
![Keeway V320c ही ब्रँडची छोटी V-ट्विन बाईक आहे. जी नुकत्याच लॉन्च झालेल्या Keeway K-Lite 250V पेक्षा ही अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही क्रूझर बाईकला V-ट्विन सेटअप मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef6aca3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keeway V320c ही ब्रँडची छोटी V-ट्विन बाईक आहे. जी नुकत्याच लॉन्च झालेल्या Keeway K-Lite 250V पेक्षा ही अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही क्रूझर बाईकला V-ट्विन सेटअप मिळतो.
4/10
![Kiway V320c मध्ये 298 cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, 8-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 8500 rpm वर 29.5 bhp पॉवर आणि 6500 rpm वर 26.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/032b2cc936860b03048302d991c3498f399ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kiway V320c मध्ये 298 cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, 8-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 8500 rpm वर 29.5 bhp पॉवर आणि 6500 rpm वर 26.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
5/10
![या बाईकला स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Kiway V320c तिच्या किंमत आणि फीचर्समुळे भारतातील सर्वात स्वस्त V-ट्विन सिलेंडर बाईक्सच्या यादीत सामील झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/8cda81fc7ad906927144235dda5fdf1568377.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बाईकला स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Kiway V320c तिच्या किंमत आणि फीचर्समुळे भारतातील सर्वात स्वस्त V-ट्विन सिलेंडर बाईक्सच्या यादीत सामील झाली आहे.
6/10
![Keeway V320c च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकला वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15-लिटर टीयरड्रॉप फ्युएल टँक, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, फ्लॅट हँडलबार, वर्तुळाकार एलईडी टेल लाईट, ब्लॅक मॅट फिनिश एक्झॉस्ट देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/ae566253288191ce5d879e51dae1d8c3e569a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keeway V320c च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकला वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15-लिटर टीयरड्रॉप फ्युएल टँक, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, फ्लॅट हँडलबार, वर्तुळाकार एलईडी टेल लाईट, ब्लॅक मॅट फिनिश एक्झॉस्ट देण्यात आला आहे.
7/10
![बाईकच्या पुढील बाजूस इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस स्प्रिंग लोडेड ड्युअल शॉक Absorber आहेत. बाईकमध्ये सिंगल रायडरसाठी लहान सीट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/30e62fddc14c05988b44e7c02788e18731820.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाईकच्या पुढील बाजूस इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस स्प्रिंग लोडेड ड्युअल शॉक Absorber आहेत. बाईकमध्ये सिंगल रायडरसाठी लहान सीट आहे.
8/10
![सुरक्षेसाठी बाईकच्या पुढच्या बाजूला 300 mm आणि मागच्या बाजूला 240 mm चा डिस्क ब्रेक आहे. तसेच बाईकच्या मागे आणि पुढे 120/80-16 आणि 150/80-15 सेक्शन टायर देण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660b0b05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरक्षेसाठी बाईकच्या पुढच्या बाजूला 300 mm आणि मागच्या बाजूला 240 mm चा डिस्क ब्रेक आहे. तसेच बाईकच्या मागे आणि पुढे 120/80-16 आणि 150/80-15 सेक्शन टायर देण्यात आले आहेत.
9/10
![ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS ने सुसज्ज आहे. बाईकचे एकूण वजन 167 किलो आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd967f8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS ने सुसज्ज आहे. बाईकचे एकूण वजन 167 किलो आहे.
10/10
![Keeway V320c ही एक परवडणारी V-ट्विन क्रूझर बाईक आहे. मात्र या किमतीच्या श्रेणीमध्ये, रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 हा ट्वीन-सिलेंडर सेट-अपसह आणखी एक मजबूत दावेदार आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 फक्त जास्त पॉवर जनरेट करत नाही तर ही बाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/18e2999891374a475d0687ca9f989d83b3406.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keeway V320c ही एक परवडणारी V-ट्विन क्रूझर बाईक आहे. मात्र या किमतीच्या श्रेणीमध्ये, रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 हा ट्वीन-सिलेंडर सेट-अपसह आणखी एक मजबूत दावेदार आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 फक्त जास्त पॉवर जनरेट करत नाही तर ही बाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे.
Published at : 30 Aug 2022 11:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)