एक्स्प्लोर

Photo: Hero Vida भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

vida electric scooter price in india

1/10
Hero MotoCorp ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Hero Vida भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

2/10
कंपनीने ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लॉन्च केली आहे.

3/10
कंपनीने Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

4/10
कंपनीने दोन्ही स्कूटर पोर्टेबल बॅटरीसह लॉन्च केल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना या स्कूटरमधून बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येते.

5/10
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर Vida V1 Pro 165 किलोमीटरची रेंज देते, तर Vida V1 Plus 143 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे.

6/10
कंपनी दोन्ही स्कूटरसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, दोन्ही स्कूटर फास्ट चार्जरने चार्ज करून फक्त एका मिनिटाच्या चार्जवर 1.2 किलोमीटरपर्यंत धावू शकतात.

7/10
हिरो आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी चार्जिंग नेटवर्क देखील तयार करत आहे. जे Vida इकोसिस्टमचा एक भाग असेल.

8/10
विडा इकोसिस्टममध्ये कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेले चार्जिंग नेटवर्क, सर्व्हिस प्लॅटफॉर्म तयार करत आहे.

9/10
या दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. Vida V1 Pro ला 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी 3.2 सेकंद लागतात, तर V1 प्लसला 3.4 सेकंद लागतात.

10/10
विडा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहेत. कंपनी दोन्ही स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस कंट्रोल, रिव्हर्स मोड, तीन राइड मोड (इको, राइड स्पोर्ट आणि कस्टम), स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेफ्टी अलार्म, क्रूझ कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्ससह एक मोठा 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणीRavikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Embed widget