एक्स्प्लोर
Car : Flying Car च्या उड्डाणाला परिवहन प्राधिकरणाची मंजुरी; पाहा फोटो
Flying Car
1/7

The Hybrid Car : बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानासह राहणीमानातही बदल होतोय. तसेच लोकांच्या गरजा आणि अपेक्षा देखील वाढतायत. ग्राहकांना नेहमी आकर्षित करण्याच्या प्रयत्नातून अनेक कार कंपन्या नवीन अविष्कार घेऊन येत आहेत.
2/7

यामध्ये एक विकास असाही केला आहे ज्यामध्ये कारचे विमानात रूपांतर करण्यात आले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. स्लोव्हाकिया या मध्य युरोपातील देशात या कारची उड्डाण चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
Published at : 09 Jul 2022 07:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























