एक्स्प्लोर

Solar Car: ही आहे जगातील पहिली 'सोलर इलेक्ट्रिक कार'

5_(2)

1/6
लवकरच कार बाजारात अशा एका कारची एंट्री होणार आहे, जी सौरऊर्जेवर धावते. या कारचे नाव आहे Humble One. कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनी हम्बल मोटर्सने सौरऊर्जेवर धावणारी कार लॉन्च केली आहे.

2/6
या एसयूव्हीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. Humble One कारची बॅटरी सूर्यप्रकाश सोबतच विजेने देखील चार्ज होऊ शकते. हे पॉवर सॉकेट, स्टँडर्ड ईव्ही चार्जिंग पॉइंट आणि ईव्ही फास्ट चार्जमधून देखील चार्ज केले जाऊ शकते.

3/6
या कारची किंमत 1,09,000 डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक SUV 300 डॉलर्समध्ये म्हणजे जवळपास 22,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.

4/6
गेल्या दोन वर्षांपासून या गाडीचे काम सुरू होते. कंपनीचे म्हणणे आहे की, त्याचे हे उत्पादन 2024 मध्ये बाजारात येईल आणि 2025 मध्ये याची डिलिव्हरी सुरू होईल.

5/6
इलेक्ट्रिक कारच्या बाजारात या कराल एक मोठा शोध म्हणून पाहिलं जात आहे. हंबल वन कार ही पाच सीटर एसयूव्ही आहे. कारच्या छतावर फोटोव्होल्टेईक पेशींनी बनवलेले 82.35 चौरस फुटांचे सौर पॅनेल आहे. Humble One कारची मोटर 1020hp जनरेट करते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाच्या समस्येच्या युगात या कारला एक आशेची किरण मानली जात आहे.

6/6
Humble Motors चा दावा आहे की, Humble One इलेक्ट्रिक SUV एका चार्जमध्ये 805 किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकते. फक्त सोलर मोडमध्ये ही कार सुमारे 96 किमी धावू शकते. दरम्यान, जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारची विक्री पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे.

ऑटो फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget