एक्स्प्लोर
Maybach S-Class : रॉयल लूक देणाऱ्या मेबॅच एस-क्लास मर्सिडीजचे दमदार फीचर्स पाहा
Maybach S-Class
1/7

Maybach S-Class : मर्सिडीजची मेबॅच एस-क्लास (Maybach S-Class) ही एक लक्झरी आहे. परंतु नवीन मेबॅच व्हर्जन त्यात आणखी लक्झरी आणि टेक्नॉलॉजीची भर घालते. ज्यामुळे ती भारतात आढळणाऱ्या सर्वात आलिशान सेडानपैकी एक आहे. मेबॅच एस-क्लासचा भारतातील एस-क्लास ही सर्वात टॉप मर्सिडीज आहे.
2/7

मर्सिडीज-मेबॅच एस-क्लास एस-क्लासच्या हाय व्हेरिएंटपेक्षा 18 सेमी लांब आहे. मेबॅक एस-क्लासला क्रोमड फिन्स आणि पुढच्या बाजूला मर्सिडीज-मेबॅक रेडिएटर ग्रिलद्वारे ओळखले जाऊ शकते. S680 4MATIC ला डिव्हाईनिंग लाईनसह यूनिक टू टोन फिनिश आहे.
Published at : 23 Mar 2022 05:42 PM (IST)
आणखी पाहा























