एक्स्प्लोर
Car : BMW i4 eDrive40 EV चा वाचा संपूर्ण रिव्ह्यू
BMW i4 eDrive40 EV
1/6

BMW i4 eDrive40 EV Review : BMW i4 eDrive40 EV चा ड्रायव्हिंग अनुभव रिव्ह्यूच्या माध्यमातून आम्ही शेअर केला आहे.
2/6

BMW i4 eDrive40 EV Review : आत्तापर्यंत आपण प्रीमियम स्पेसमध्ये फक्त इलेक्ट्रिक SUV पाहिल्या आहेत. ज्यांची किंमत साधारण 1 कोटी रूपयांपर्यंत आहेत. मात्र, जेव्हा BMW ने अलीकडेच त्यांच्या i4 च्या किंमती 70 लाखांपर्यंत जाहीर केल्या आहेत. ही मोठी रक्कम असली तरी, प्रीमियम स्पेसमध्ये EVs लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. i4 मुळे इतर प्रीमियम EVs किमतीपेक्षा जास्त दिसायला लागतात. कारण त्यांच्या 590km अधिकृत श्रेणीमुळे त्यांचे मूल्य अधिक मजबूत झाले आहे.
Published at : 25 Jun 2022 08:58 PM (IST)
आणखी पाहा























