एक्स्प्लोर

EV Bikes : मार्च महिन्यात लाँच झाल्या या इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्टे

1/5
Okinawa Okhi 90: यामध्ये 3.6kWh लिथियम-आयन बॅटरी आणि 3.8kW मोटर आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये टॉप स्पीड 90kmph इतका वेग आहे. तर,  इको मोडमध्ये 60kmph इतका वेग आहे. Okhi 90 एका चार्जवर 160 किमीपर्यंत प्रवास करू शकते असा कंपनीने दावा केला आहे. दिल्लीत त्याची किंमत 1.03 लाख रुपये आहे.

2/5
triumph tiger Sport 660  या बाईकमध्ये 660 cc इंजिन आहे. या इंजिनमुळे 10,250 rpm वर 81 PS/80 bhp (59.6 kW) पॉवर आणि 6,250 rpm वर 64 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. कंपनी बाईकसोबत 2 वर्षांची अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे. या बाईकची किंमत 8,95,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Storm 650 XT सोबत आहे.

3/5
Oben Rorr ची किंमत 1.25 लाख रुपये आहे. ही बाइक एका पूर्ण चार्जिंगमध्ये 200 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते असे कंपनीने म्हटले आहे. या बाइकची बॅटरी फक्त दोन तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. बाईकची प्री-बुकिंग 18 मार्चपासून सुरू झाली आहे. फक्त 999 रुपयांमध्ये कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटमधून बुकिंग करता येऊ शकते.

4/5
Royal Enfield Scram 411 ही बाईक हिमालयन अॅडव्हेंचर बाइकवर आधारीत आहे. नव्या स्क्रॅम 411 मध्ये 411 CC सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 24.3 एचपी पॉवर आणि 32 एनएमचा टॉर्क जनरेट करतात. नवीन रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 ची किंमत भारतात 2.03 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.

5/5
Ducati Panigale V2: या बाइकमध्ये 955 सीसी क्षमतेचे ट्ववीन सिलेंडर इंजिन आहे. हे 955 सीसी ट्वीन-सिलेंडर इंजिन 10,750  आरपीएमवर कमाल 155 एचपी इतकी पॉवर  आणि 9000 आरपीएमवर कमाल 104 Nm टॉर्क जनरेट करतात. याची किंमत 21.3 लाख रुपये (एक्स-शो रूम) इतकी आहे.

ऑटो फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू

VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Nagarparishad Election : शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार-सूत्र
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'

अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण

Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप

मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ

Embed widget