एक्स्प्लोर
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
Cheapest Flight Tickets : स्वस्त विमान तिकिटे शोधणे आणि बुक करणे किती थकवणारे असू शकते हे समजू शकतो. त्यामुळे सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट मिळवण्यासाठी आमच्या काही सर्वोत्तम टिप्सचा वापर करु शकता.
Cheapest Flight Tickets
1/10

स्वस्तात विमान करण्यासाठी एक उत्तम युक्ती आहे. या प्रक्रियेत पहिल्यांदा फक्त एकमार्गी भाडे तपासा. ज्याद्वारे तुम्ही संपूर्ण महिन्याचे बुकिंग पाहू शकाल. तुम्हाला मासिक फ्लाइट तिकिटाच्या किमती आणि तारखांचे स्पष्ट चित्र मिळेल ज्यामध्ये किफायतशीर ऑफर असते.
2/10

सर्च करताना New Incognito Mode चा वापर करा.स्वस्त उड्डाणे शोधण्याचा हा आणखी एक हुशारीचा मार्ग आहे.
3/10

कारण जेव्हा तुम्ही तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्ससह शोधता तेव्हा शेवटी तुम्हाला त्या प्रकरणाशी संबंधित सूचना मिळू लागतात. फ्लाइट बुकिंगच्या बाबतीतही असेच घडते.
4/10

आठवड्यातून दोन दिवस विमान तिकीट स्वस्त असतात ते दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार.
5/10

या दोन दिवशी जवळपास आठ ते पंधरा टक्के कमी दराने विमान तिकीट नक्की मिळू शकतात.
6/10

विमान तिकिट बुकिंग हे कधीही सकाळी सहा वाजताच्या सुमारास केल्यास इतर वेळांच्या तुलनेत दर परवडणारा असतो. संध्याकाळी आणि रात्री विमानाचे तिकिट महाग असतात.
7/10

विमान प्रवास करायचा असल्यास शक्यतो एक महिना आधीच तिकिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करा.
8/10

असा स्थितीत महिन्याच्या 28 तारखेला तिकिट बुकिंग केल्यास निश्चित फायदा होतो.
9/10

विमान प्रवासाचे बुकिंग करताना कधीच शनिवारी किंवा रविवारी करू नका.
10/10

बुकिंग करताना योग्य तारीख निवडा, त्यामुळे कधी कधी तिकिट बदलण्याची वेळ आल्यास कमी खर्चात होऊन जाईल.
Published at : 26 Jun 2024 03:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























