एक्स्प्लोर
Maharashtra Nath : पारंपरिक नथीला मॉडर्न टच; पाहा नथीचे वेगवेगळे प्रकार..

PicsArt_11-01-0432.51
1/9

दिवाळीचा सण म्हणजे मुलींना आणि स्त्रियांना नटायचं हक्काचं निमित्त. या निमित्ताने कोरोनानं आलेलं मळभ दूर करून मराठी साजशृंगार करायलाच हवा. (Photo:maharashtriannath/IG)
2/9

नथ हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा आवडीचा दागिना, सध्या लुकलाही परिपूर्ण बनवणारी नथ सध्या बदललीये.. (Photo:maharashtriannath/IG)
3/9

सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ पाहायला मिळतात...(Photo:maharashtriannath/IG)
4/9

पारंपारिक आकारापेक्षा थोड्या वेगळ्या दिसणाऱ्या या नथ सध्या स्त्रियांचं खास आकर्षण बनतायत..(Photo:maharashtriannath/IG)
5/9

वेगवेळे मोती, वेगवेळे रंग या दागिन्याची शान आणखीनचं वाढवतायत..(Photo:maharashtriannath/IG)
6/9

साध्या oxidised दागिन्यांचा ट्रेंड चालू आहे, नथीही या ट्रेंड प्रमाणे बदलेल्या दिसून येतायत..(Photo:maharashtriannath/IG)
7/9

पारंपरिक नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे "बसरा मोती" असतात. (Photo:maharashtriannath/IG)
8/9

पारंपरिक नथीला अधिक सुशोभित करण्यासाठी मोत्यासोबत पाचू आणि माणिक ही रत्नेदेखील वापरली जायची.. (Photo:maharashtriannath/IG)
9/9

पारंपरिक नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे "बसरा मोती" असतात. (Photo:maharashtriannath/IG)
Published at : 01 Nov 2021 04:57 PM (IST)
Tags :
Maharashtraअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
