एक्स्प्लोर

Health Tips : वजन करण्यासाठी लिक्विड डाएट योग्य पर्याय? जाणून घ्या

Health Tips : आजकाल लोक लिक्विड डाएटला जास्त महत्व देत आहेत.

Health Tips : आजकाल लोक लिक्विड डाएटला जास्त महत्व देत आहेत.

Liquid Diet

1/9
काही भाज्या किंवा फळांच्या आहाराने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही लिक्वीड डाएटची मदत घेतात.
काही भाज्या किंवा फळांच्या आहाराने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही लिक्वीड डाएटची मदत घेतात.
2/9
लिक्विड डाएट म्हणजे असं डाएट, ज्यामध्ये फक्त द्रव पदार्थ जसे की, सूप, ज्यूस इ.यांचं सेवन केलं जातं.
लिक्विड डाएट म्हणजे असं डाएट, ज्यामध्ये फक्त द्रव पदार्थ जसे की, सूप, ज्यूस इ.यांचं सेवन केलं जातं.
3/9
जर तुम्हालाही लिक्विड डाएट फॉलो करायचा असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा डाएट फक्त काही दिवस फॉलो केला जाऊ शकतो. याचं कारण म्हणजे एका आठवड्यानंतर तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो.

4/9
असं मानलं जातं की लिक्विड डाएट आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक आणि कॅलरीज सप्लाय करत नाही, त्यामुळे जास्त काळ हे डाएट फॉलो करणे योग्य नाही. विशेषतः जर तुम्ही आधीच अशक्त असाल, तर तुम्ही या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

5/9
लिक्विड डाएटमध्ये, हे निश्चित केले पाहिजे की लिक्विड अन्नाचे सेवन 1300-1500 kcal च्या दरम्यान असावे. याशिवाय तुम्ही जे काही लिक्विड फूड घेत आहात त्यात प्रथिनांसह सर्व पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असावीत याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

6/9
वजन कमी करणे म्हणजे पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करणे असं अजिबात होत नाही. तुम्ही जो काही आहार घेत आहात, तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असला पाहिजे हे लक्षात ठेवा.
वजन कमी करणे म्हणजे पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करणे असं अजिबात होत नाही. तुम्ही जो काही आहार घेत आहात, तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असला पाहिजे हे लक्षात ठेवा.
7/9
लिक्विड डाएटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच बहुतेकांना हा आहार खूप आवडतो. लिक्विड डाएटमुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ आपोआप बाहेर पडू लागतात, जे खूप महत्वाचे आहे.
लिक्विड डाएटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच बहुतेकांना हा आहार खूप आवडतो. लिक्विड डाएटमुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ आपोआप बाहेर पडू लागतात, जे खूप महत्वाचे आहे.
8/9
जर तुम्ही या डाएटचे योग्य पालन केलं तर वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट हा एक चांगला पर्याय असू शकतो.
जर तुम्ही या डाएटचे योग्य पालन केलं तर वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट हा एक चांगला पर्याय असू शकतो.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget