एक्स्प्लोर

Health Tips : दुधात भिजवलेले काजू आरोग्यासाठी गुणकारी; 'या' समस्यांवर कराल मात

Soaked Cashews In Milk : दुधात भिजवलेले काजू खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

Cashew

1/9
या ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट असलेल्या काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, जस्त, तांबे यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

2/9
सांधे आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी दुधात भिजवलेले काजू नक्की खावे.

3/9
रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. तर काजूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक आढळतात.

4/9
आजकाल बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या झाली आहे. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन सुरू करा. काजूमध्ये योग्य प्रमाणात फायबर आढळते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते.

5/9
रोज दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. दूध आणि काजू या दोन्हीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

6/9
जेव्हा ते एकत्र सेवन केले जाते तेव्हा ते तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. काजू दुधात भिजवून खाल्ल्याने लवकर आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

7/9
यासाठी 3 ते 5 काजू एक ग्लास दुधात भिजवून रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी उठून काजू दुधात उकळा. यानंतर काजू चावून दूध प्यावे.

8/9
एक गोष्ट लक्षात ठेवा की हे काजू कधीही जास्त प्रमाणात खाऊ नका, कारण काजूचा प्रभाव खूप गरम असतो. यामुळेच काजूचे जास्त सेवन करू नका.

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget