एक्स्प्लोर
Back Pain : पाठदुखी असेल तर ते हलक्यात घेऊ नका! असू शकतो हृदयविकाराचा धोका!
आजकाल हार्ट अटॅकसारख्या आजारचा धोका झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार सामान्य होत आहेत.
If you have back pain, do not take it lightly, you may be at risk of a heart attack. Pexel. com
1/8

आजकाल हार्ट अटॅकसारख्या आजारचा धोका झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार सामान्य होत आहेत.
2/8

काही प्रकरणांमध्ये लोकांना अचानक पाठदुखी होत असल्याचे दिसून येत आहे. विनाकारण अचानक पाठदुखी जास्त होत असेल तर ती हलक्यात घेऊ नये. विशेषत: दुखण्याबरोबरच श्वास लागणे किंवा छातीत दुखणे जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका असू शकतो .
Published at : 25 Dec 2023 06:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग