एक्स्प्लोर

Hair Care Tips : सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? कोकोनट हेअर मास्क वापरून पाहा

Coconut Hair Mask : हिवाळ्यात (Winter) थंड हवामानामुळे केसांमधील पाणी शोषून घेतलं जात आणि केस कोरडे होतात. ( PC : istockphoto )

Coconut Hair Mask

1/11
नारळाच्या तेलाचे फायदे सर्वांनाच माहित आहे. नारळाचं तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.  ( PC : istockphoto )

2/11
महागड्या केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोकोनट हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्चही करावे लागणार नाहीत आणि नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.   ( PC : istockphoto )

3/11
खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळतं. तेलामुळे केसांतील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.   ( PC : istockphoto )

4/11
एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या वाटीत खोबरेत तेल घेऊन ती वाटीत गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा. तेल फक्त कोमट करा, उकळवू नका.   ( PC : istockphoto )

5/11
एका पॅनमध्ये तुमच्या केसांना पुरेल एवढं खोबरेल तेल आणि त्याच्या 1/4 पट आणि मध घाला. तेल आणि मध एकत्र होईपर्यंत दोन्ही मंद आचेवर गरम करा.   ( PC : istockphoto )

6/11
आता हे मिश्रण कोमट होऊ द्या उकळवू नका. स्प्रे बाटलच्या साहाय्याने केस ओले करा आणि हे मिश्रण केसांना नीट लावा. हा हेअर मास्क 40 ते 50 मिनिटे ठेवा आणि नंतर केस धुवा.  ( PC : istockphoto )

7/11
एका वाटीत खोबरेल तेल गरम करून घ्या. एक टीस्पून बादाम तेल आणि दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल मिसळा.   ( PC : istockphoto )

8/11
हे मिश्रण चांगले एकजिव करा. तयार मास्क केसांना लावा आणि सॉवर कॅफने केस झाकून घ्या. 30 मिनिटांनंतर केस धुवा.  ( PC : istockphoto )

9/11
एक अंडे फेटून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून चांगल्याप्रकारे मिसळा. आता हे मिश्रण ओलसर केसांवर लावा आणि शॉवर कॅपने केस झाका.  ( PC : istockphoto )

10/11
हे मास्क 20 ते 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर करा.  ( PC : istockphoto )

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.  ( PC : istockphoto )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget