एक्स्प्लोर
Women Health : गर्भधारणेदरम्यान हृदयविकार वाढू शकतात? जाणून घेऊया..
Women Health : गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो का? तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, जाणून घेऊया..
LIFESTYLE Women Health #Marathi News
1/10

गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत, शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयावर दाब येतो.
2/10

हृदयावर दाब पडल्यामुळे काही वेळा हृदयाचे ठोके वाढू लागतात, त्यामुळे गर्भवती महिलांनी स्वतःची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. गर्भधारणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते.
Published at : 28 Aug 2024 02:02 PM (IST)
आणखी पाहा























