एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचे काय आहे विशेष महत्त्व..
Akshaya Tritiya 2023: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असेलेला मुहूर्त अक्षय्य तृतीया उद्या आहे अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचं विशेष महत्त्व आहे.
![Akshaya Tritiya 2023: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असेलेला मुहूर्त अक्षय्य तृतीया उद्या आहे अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचं विशेष महत्त्व आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/e189a6a2acd10f7efa136ec8062c0b8f1681887389213560_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Akshaya Tritiya 2023
1/7
![काय आहे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचं महत्त्व?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/9cde97df38b5356ced0c81468b2ea683f19e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काय आहे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचं महत्त्व?
2/7
![पौराणिक कथांनुसार वैशाख शुक्ल तृतीयेला ब्रह्मदेवाचे पुत्र अक्षय कुमार यांची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. यादिवशी जे काम केले जाते ते अनंत काळासाठी अक्षय्य राहते, अशी धार्मिक समजूत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/4595d89a31a6fd09f4467c53af5d09db4a286.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पौराणिक कथांनुसार वैशाख शुक्ल तृतीयेला ब्रह्मदेवाचे पुत्र अक्षय कुमार यांची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. यादिवशी जे काम केले जाते ते अनंत काळासाठी अक्षय्य राहते, अशी धार्मिक समजूत आहे.
3/7
![अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्याचा योग्य मुहूर्त कोणता?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/60c79b4bd66d6fd39f35b59fad7fb61a22e23.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्याचा योग्य मुहूर्त कोणता?
4/7
![22 एप्रिलला सकाळी 7.49 ते 23 एप्रिल सकाळी 7.47 मिनिटांपर्यंतचा मुहूर्त हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/f53f0a02f155235df86bd02fce2d020187f16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 एप्रिलला सकाळी 7.49 ते 23 एप्रिल सकाळी 7.47 मिनिटांपर्यंतचा मुहूर्त हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे.
5/7
![सोन्याशिवाय अजून कोणत्या गोष्टींची खरेदी करू शकता?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/f736427ccb0a3a5fe92cb53b1e552a76b17c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याशिवाय अजून कोणत्या गोष्टींची खरेदी करू शकता?
6/7
![सध्याच्या घडीला सोन्याचे दर प्रतितोळा 61,950 आहेत.पुढील वर्षभरात 10 ते 15 टक्के परतावा मिळणार असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/3ef52b9b79de5d890e23691d7949aba1e727b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्याच्या घडीला सोन्याचे दर प्रतितोळा 61,950 आहेत.पुढील वर्षभरात 10 ते 15 टक्के परतावा मिळणार असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.
7/7
![दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र,गहू, मडके,शिंपले या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत असे मानलं जातं. तसेच यातील गहू हे सृष्टीतील प्रथम अन्न मानले जाते. धार्मिक पुराणानुसार गहू हे भगवान विष्णूचे प्रतिक देखील मानले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/50136748d7d2a015243bb4a988127fcb24fcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र,गहू, मडके,शिंपले या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत असे मानलं जातं. तसेच यातील गहू हे सृष्टीतील प्रथम अन्न मानले जाते. धार्मिक पुराणानुसार गहू हे भगवान विष्णूचे प्रतिक देखील मानले जाते.
Published at : 21 Apr 2023 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)