एक्स्प्लोर
PHOTO | जान्हवी कपूरचा रेट्रो लूक व्हायरल
अभिनेत्री जान्हवी कपूर 'कारगिल गर्ल' सिनेमामुळे चर्चेत होती, आता पुन्हा ती तिच्या काही फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
1/6

जाह्नवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या रेट्रो लूकची काही फोटो शेअर केले आहेत.
2/6

जाह्नवीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 1950 चा इरा एक दिवस जगले, मजा आली.
Published at :
आणखी पाहा






















