एक्स्प्लोर
Advertisement

Ganesh Chaturthi 2020 | सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन, फोटो केले शेअर

1/9

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
2/9

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशच्या घरीही गणरायाचं आगमन झालं.
3/9

'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्री सायली संजीव हिच्याही घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
4/9

शरद केळकर याच्याही घरी बाप्पाचं आगमन झालं असून त्याने फोटो शेअर केला आहे.
5/9

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केला आहे.
6/9

मराठी अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. सुबोधने आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
7/9

सिम्बा या बॉलिवूड चित्रपटातून झळकलेली मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं असून तिने बाप्पासोबतचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
8/9

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे.
9/9

आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून कोरोनाच्या सावटात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेता अभिजीत खांडकेर याच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
