एक्स्प्लोर
PHOTO: लग्नानंतर आलिया आणि रणबीर 'या' ठिकाणी जाणार हनीमूनला?
(photo:__ranbir_kapoor_official__/ig)
1/6

गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. पण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. पण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/6

मीडिया रिपोर्टनुसार, 13 एप्रिलपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. आता त्यांच्या लग्नासंबंधित नवीन अपडेट समोर आली आहे.
Published at : 07 Apr 2022 11:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























