एक्स्प्लोर
Salman Khan सोबतच्या ब्रेकअपनंतर Aishwarya Rai नं गमावलेले मोठे चित्रपट
sal
1/5

अभिनेता सलमान खान याच्यासोबतचं ऐश्वर्या राय हिचं नातं आजही कलाविश्वात चर्चेचा मुद्दा ठरतं. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या जोडीच्या नात्यात काही वर्षांपूर्वी वादळ आलं आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
2/5

सलमानचा स्वभाव या नात्यामध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. ऐश्वर्या सलमानपासून वेगळी झाली खरी. पण, य़ाचा तिच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला.
3/5

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा 'चलते चलते' या चित्रपटाचंही नाव पुढे येतं. या चित्रपटाच्या सेटवर सलमाननं गोंधळ केला होता. शाहरुख खानशीही त्याचे यादरम्यान मतभेद झाले होते.
4/5

परिणामी ऐश्वर्याचा चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली. सलमानशी झालेल्या ब्रेअकपनंतर ऐश्वर्या अनेक मोठ्या चित्रपटांना मुकली होती.
5/5

एकेकाळी यशशिखरावर असणाऱ्या ऐश्वर्याला या नात्यामुळं पुढं आपल्याहून नवख्या कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर करावी लागली होती.
Published at : 14 Mar 2021 09:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























