एक्स्प्लोर
Virajas Shivani Wedding : कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित विराजस आणि शिवानीने घेतले सात फेरे..
(photo:weddingkraft/ig)
1/7

Virajas Shivani Wedding : अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.(photo:weddingkraft/ig)
2/7

सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.(photo:weddingkraft/ig)
Published at : 04 May 2022 10:48 AM (IST)
आणखी पाहा























