एक्स्प्लोर
Vaishali Thakkar Suicide : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करनं संपवलं जीवन; घटनेनं खळबळ
Vaishali Thakkar Suicide : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने आत्महत्या केली आहे.
Vaishali Thakkar Suicide
1/9

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने आत्महत्या केली आहे.
2/9

अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैशालीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मात्र, वैशालीने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Published at : 16 Oct 2022 05:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























