एक्स्प्लोर
PHOTO: पिवळ्या साडीत वाणी कपूरने शेअर केला हॉट लूक; पाहा फोटो!
(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
1/5

वाणी कपूर सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'शमशेरा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसणार आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
2/5

'शमशेरा'च्या प्रमोशनदरम्यान वाणी कपूरचे एकापेक्षा एक लूक समोर येत आहेत. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
Published at : 16 Jul 2022 12:38 PM (IST)
आणखी पाहा























