एक्स्प्लोर
PHOTO: कॅमेऱ्यासमोर उर्वशी रौतेलाने फ्लॉंट केली कर्वी फिगर; पाहा फोटो!
उर्वशी रौतेला तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे होश उडवते.
(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. अशा परिस्थितीत तिची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे.(फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
2/6

उर्वशीने अल्पावधीतच तिच्या अभिनयाच्या जोरावर करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रोजेक्ट्सशिवाय उर्वशी तिच्या स्टायलिश लूक आणि हॉटनेसमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :urvashirautela/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jul 2022 02:49 PM (IST)
आणखी पाहा























