एक्स्प्लोर

PHOTO: 'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याचा बबली अंदाज; फोटो चर्चेत!

कुंडली भाग्य ही टीव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते; या शोमध्ये प्रीताची भूमिका करणारी मुख्य अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते.

(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

1/11
टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याअनेकदा तिच्या लूक आणि बबली स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

2/11
श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

3/11
16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले. श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

4/11
तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

5/11
अलीकडेच तिने धर्मा प्रॉडक्शनसोबत एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

6/11
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

7/11
या फोटोंमध्ये श्रद्धा पांढऱ्या कलरच्या ड्रेसमध्ये  दिसत आहे. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

8/11
या फोटोंमध्ये श्रद्धा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

9/11
तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

10/11
तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

11/11
तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget