एक्स्प्लोर
PHOTO: कहर! या अभिनेत्रीने केलं चक्क फ्रिजमध्ये बसून फोटोशूट..

(फोटो :/tinadatta/ig)
1/6

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)
2/6

आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)
3/6

टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)
4/6

या फोटोंमध्ये टीना इतकी क्यूट दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे. इथे ती फ्रीजवरमध्ये बसून वेगवेगळ्या स्टाइल दाखवत आहे.(फोटो :/tinadatta/ig)
5/6

फोटोंमध्ये टीनाने एका हातात सफरचंद आणि दुसऱ्या हातात चॉकलेट घेतलेले दिसत आहे. (फोटो :/tinadatta/ig)
6/6

आता तिचा हा लूक टीनाच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. तिच्या या अवतारावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. काही तासांतच या फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे टीना टीव्ही शोपूर्वी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये दिसली आहे. (फोटो :/tinadatta/ig)
Published at : 05 Jul 2022 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
