एक्स्प्लोर

The Kerala Story : प्रेक्षकांना भावला 'द केरळ स्टोरी'!

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

The Kerala Story

1/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
2/10
रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे.
रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे.
3/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
4/10
रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
5/10
ओपनिंग डेला या सिनेमाने 8.03 कोटींची कमाई केली होती.
ओपनिंग डेला या सिनेमाने 8.03 कोटींची कमाई केली होती.
6/10
दुसऱ्या दिवशी या सिनेमाने आता 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
दुसऱ्या दिवशी या सिनेमाने आता 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7/10
'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 40 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 40 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
8/10
केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
9/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
10/10
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर,  शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full :  पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
Embed widget