एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचं बर्थ-डे सेलिब्रेशन; करण कुंद्रासोबतचे खास फोटो केले शेअर
Tejasswi Prakash: मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
![Tejasswi Prakash: मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/18cfc7ffff824aaff07d9fd5977664101686465002975259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Tejasswi Prakash/Instagram)
1/9
!['नागिन' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा काल 30 वा वाढदिवस होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/489e01fca3c70637b08f76b696f6cf13772b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'नागिन' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा काल 30 वा वाढदिवस होता.
2/9
![मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/12a58ebadb5036b1c0809fc15d9993ac4deef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तेजस्वीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
3/9
![तेजस्वीनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/eb9cf82f6c7d057c318cc09743f821925b6f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
![तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रेड ड्रेस आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/4a3cbbd7ec8313a74d53dbce6383fae434e17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रेड ड्रेस आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे.
5/9
![तेजस्वीनं बर्थ-डेसाठी केलेल्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/fbba11aeab8cf76e446ec457ccd88954ac21b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं बर्थ-डेसाठी केलेल्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/9
![तेजस्वीनं तिच्या कुटुंबासोबत आणि करणसोबत वाढदिवस साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/824ad535b85791ae69f425afa2cf38b33a86d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं तिच्या कुटुंबासोबत आणि करणसोबत वाढदिवस साजरा केला.
7/9
![तेजस्वीनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार मानते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/88ad5705b56aca5c6d86fd5d593aa1eb045e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार मानते'
8/9
![तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमधील करण आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/7f28ce47ae7e69def2527d411cb48b755da64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं शेअर केलेल्या फोटोमधील करण आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
9/9
![तेजस्वीला नागिन या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तेजस्वीचा चाहता वर्ग मोठा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/f824662fa09ade881457bde4ae3b5eff56695.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीला नागिन या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तेजस्वीचा चाहता वर्ग मोठा आहे.
Published at : 11 Jun 2023 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
भविष्य
मुंबई
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)