अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई सतत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.
2/6
नुकतेच सईने तचे असचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे.
3/6
सई ताम्हणकरने या फोटोशूटमध्ये ओव्हरसाईज ब्लेजर परिधान केला आहे. सोबतच कुरळ्या केसांचा आंबाडा बांधला आहे.
4/6
या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली आहे. सईची ही स्टेटमेंट ज्वेलरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
5/6
सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
6/6
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता ती चित्रपट आणि वेब सीरीजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (photo:saietamhankar/ig)