एक्स्प्लोर
PHOTO : ‘बेबी डॉल मे सोने दी...’, रुबीना दिलैकच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
रुबिना दिलैक तिच्या अभिनयासोबतच लूकची जादूही लोकांवर खूप गाजवली आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा सिझलिंग लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या पात्रांनी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
2/10

सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
Published at : 29 Aug 2022 03:18 PM (IST)
आणखी पाहा























