एक्स्प्लोर

Sonu Nigam: सोनू निगमवर म्युझिक कंपन्यांकडून मोठी कारवाई; गायकाने बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाला...

Sonu Nigam gets banned by music company: सोनू निगमने अलिकडेच बड्या म्युझिक कंपन्यांनी त्याच्यावर बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं.

Sonu Nigam gets banned: सोनू निगम (Sonu Nigam) हा एक लोकप्रिय गायक आहे. त्याने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच बॉलिवूड (Bollywood) गाण्यांसाठी आपला आवाज दिला. त्याच्या आवाजाची जादू आजही तितकीच कायम आहे. सोनू निगमने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चढ उतारांचा सामना केला.  अलिकडेच अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीतील चढ - उतारांबद्दल सांगितले. कॉपीराइट (Copyright) आणि रॉयलटी हक्कांबाबत आवाज उठवल्यानंतर प्रमुख म्युझिक कंपन्यांनी (Music Company) त्याला बॅन केलं होतं. त्याच्यासोबत काम करणे थांबवले होते.  एका मुलाखतीत सोनू निगमने त्या काळाची आठवण सांगितली.

म्युझिक कंपन्यांनी सोनू निगमवर कारवाई केली (Sonu Nigam Banned by music company)

कोमल नाहटा यांच्या 'गेम चेंजर्स' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला, 'माझी वेळ  आली, गेली आणि आता ती वेळ पुन्हा परत आली.  हा सगळा वेळेचा खेळ आहे. जेव्हा मी करिअरच्या शिखरावर होतो.  तेव्हा लोकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता.  माझे अल्बम रिलीज व्हायचे.   माझे पोस्टर्स देखील विकले जायचे. मग मी कॉपीराइचा मुद्दा उचलला. हा मु्द्दा खूप प्रचलित झाला. यानंतर टी- सिरीजने माझ्यावर बंदी घातली.  झी म्युझिकनेही माझ्यासोबत काम करणं बंद केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, 'अरे, हा तर एक अॅक्टिव्हिस्ट बनला आहे'', असं सोनू निगम म्हणाला.

सोनू निगम म्हणाला की, 'मी कधी विचारही केला नाही, की मला बॅन केलं जाईल. मला वाटलं होतं की, प्रश्न सुटतील.  पण परिस्थिती अधिकच बिघडत चालली होती. जेव्हा माझे मार्ग हळूहळू बंद होऊ लागले, तेव्हा असं लक्षात आलं की, मला गाणं देण्यापासून रोखू शकता, परंतु स्टेज परफॉर्म करण्यासाठी मला कुणीही रोखू शकत नाही', असं सोनू निगम म्हणाला. 'आता काळ बदलत चालला आहे. म्युझिक कंपनी आता गायकांना रॉयल्टी देत आहेत'.

'आज आपण एकत्र येतो, बसतो जेवतो, हसत राहतो. पण या मुद्द्यावर कुणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा होता.   कॉपीराइट आणि रॉयल्टीचा हा मुद्दा आयुष्यातील एका मोठ्या उद्देशाचा भाग आहे.  या गोष्टीला लता मंगेशकर यांनी सुरु तर केलं, परंतु, त्यांच्याकडून ते अपूर्ण राहिलं', सोनू निगम यांनी स्पष्ट केलं की, या लढ्यासाठी ते आपलं करिअर पणाला लावायलाही तयार होते.    कारण त्यांना, असं वाटत होतं की, इतर कुणामध्येही हे करण्याचे धाडस नसेल. 'कायदा बदलल्यानंर संगीत कंपन्यांच्या लक्षात आले होते की,  'त्यांच्या मागण्या चुकीच्या नव्हत्या'. कालांतराने सिनेइंडस्ट्रीचा दृष्टिकोन बदलला. नंतर त्याच संगीत कंपन्यांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Embed widget