एक्स्प्लोर
PHOTO: रोहित आणि जुईलीची लग्नानंतरची पहिली संक्रांत; फोटो चर्चेत!
आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.
![आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/8b4ccdf13a711ccdba10592f61705b2c1673858678727289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
1/9
![मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/2c9c87a131740402082c099084ab4126f3eeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
2/9
![यातील एक जोडी म्हणजे रोहित आणि जुईली.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/706372a7b6f416f8760e507b0bd76ca60ca96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील एक जोडी म्हणजे रोहित आणि जुईली.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
3/9
![आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/436a32a86765b0c79dc4c5b2a8d9678bf0009.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
4/9
![दोघांनी सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत रोमँटिक पोझ दिली आहे. फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/9b089cf08e54afbb7cdbe7eb7395d6bfb3c2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनी सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत रोमँटिक पोझ दिली आहे. फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
5/9
![जुईली जोगळेकर ने काळी साडी नेसून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/2b9b9e41e60fa27b58a9715cbc7379c52f8ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुईली जोगळेकर ने काळी साडी नेसून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
6/9
![तर रोहितने सुद्धा काळा कुर्ता घालून जुईली सोबत रोमँटिक पोझ देत फोटोशूट केलंय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/3dc8b9aa64c9a984d988838ba02ba5bce9a05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर रोहितने सुद्धा काळा कुर्ता घालून जुईली सोबत रोमँटिक पोझ देत फोटोशूट केलंय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
7/9
![रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/c6e852af7676c9feb6e0982ad01630f858315.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
8/9
![अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/2c2b0358ea961095cfda8db47f394480a6e94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
9/9
![जुईली नव्या पिढीची गायिका आहे. या दोघांचाही सोशल मिडीयावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विशेषकरून या दोघांची तरूणाईत मोठी क्रेझ पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/10c9c1f4ef2b3e147a452550555972251878f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुईली नव्या पिढीची गायिका आहे. या दोघांचाही सोशल मिडीयावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विशेषकरून या दोघांची तरूणाईत मोठी क्रेझ पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 02:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
पुणे
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)