एक्स्प्लोर
PHOTO: रश्मी देसाईचा क्लासी लूक; फोटो होतायत व्हायरल!
रश्मी देसाईने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती व्हाइट आणि गोल्डन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम)
1/8

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईला बिग बॉस 13 मध्ये अनेकांनी पसंत केले होते. पण सोशल मीडियावर तिला तिच्या फॅशन आणि लूकमुळे अनेकदा ट्रोलचाही सामना करावा लागला आहे. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम)
2/8

ती तिच्या फिटनेस आणि फॅशनने चाहत्यांवर अधिराज्य गाजवत आहे. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम)
Published at : 17 Jan 2023 10:41 AM (IST)
आणखी पाहा























