एक्स्प्लोर
Apurva Nemlekar : रात्रीस खेळ चाले फेम अपूर्व नेमलेकरचं नवं फोटोशूट, चाहते घायाळ!

Apurva Nemlekar
1/5

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:apurvanemlekarofficial/ig)
2/5

शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते(photo:apurvanemlekarofficial/ig)
3/5

वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
4/5

तिने नुकतेच तिचे कांजीवरम साडीतले फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
5/5

तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(photo:apurvanemlekarofficial/ig)
Published at : 29 Nov 2021 06:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
