एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील 'हे' विनोदवीर करत आहेत प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन

फोटो - सोशल मीडिया

1/5
पंढरीनाथ कांबळी आणि निर्मीती सावंत या जोडीने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरीनाथ कांबळीने इंडस्ट्रीमध्ये 'पॅडी' म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. आजही तो घराघरात 'पॅडी' म्हणूनच ओळखला जातो.

2/5
समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार ही जोडी नेहमीच धुमाकूळ घालत असते. त्यांचे चाहते देखील त्यांचं नेहमीच भरभरून कौतुक करत असतात. महाराष्ट्रच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून तो दोघेही आज घराघरात प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत आहेत.

3/5
वनिताने छोटा पडदा गाजवल्यानंतर ती कबीरसिंग चित्रपटातून दिसली होती. तिला आता कोळीवाड्याची रेखा म्हणून नवी ओळख  मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या एका न्यूड फोटोशूटची चर्चा प्रचंड गाजली होती.

4/5
आपल्या विनोदाच्या यूनिक टायमिंगमुळे प्रसाद खांडेकर नेहमीच चर्चेत असतो. निखळ विनोद करत असल्याने त्याने विनोद नेहमीच प्रेक्षकांना भावत असतात.

5/5
नम्रता आवटे-संभेराव  ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर ती आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचे आणि तिच्या छोट्या मुलाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या चाहत्यांचा देखील त्यावर चांगला प्रतिसाद मिळत असतो.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget