एक्स्प्लोर
PHOTO: करिश्मा तन्नाचा बॉसी लुक, पाहा तिची सिझलिंग स्टाईल!
अभिनेत्री करिश्मा तन्ना अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, गेल्या काही काळापासून अभिनेत्री तिच्या सिझलिंग लुक्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
1/9

करिश्मा तन्ना गेल्या काही काळापासून कमी प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. मात्र, यामुळे तिच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झाली नसून, ही अभिनेत्री दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/9

खासकरून करिश्मा तिच्या लव्ह लाईफ आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Published at : 07 Jan 2023 12:04 PM (IST)
आणखी पाहा























