एक्स्प्लोर
PHOTO : होळी रे होळी.... स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष
Star Pravah Holi 2022
1/11

रंगांची मनसोक्त उधळण करुन आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
2/11

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. कानेटकर कुटुंबात या खास दिवसाची खास तयारी करण्यात आली आहे. पुरणपोळीचा सुग्रास बेत तर आहेच. पण अप्पुच्या इच्छेखातर संपूर्ण कानेटकर कुटुंबाने राधा कृष्णाचं रुप धारण केलं आहे.
Published at : 16 Mar 2022 12:51 PM (IST)
आणखी पाहा























