एक्स्प्लोर
PHOTO : ‘तुम हुस्न परी...’ पाहा हिना खानचा देसी अवतार!
हिना खान बोल्ड फोटोः टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत हिना खान पहिल्या क्रमांकावर आहे. हिना खानचा बोल्ड लूक पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने नेहमीच एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10

यामुळेच या अभिनेत्रीने अल्पावधीतच घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 23 Sep 2022 12:18 PM (IST)
आणखी पाहा























